Agriculture Stories

Soybean AI Farming : धाराशिवमध्ये स्मार्ट शेतीचा प्रयोग; AI मुळे सोयाबीनचे उत्पन्न वाढले
Soybean AI Farming : धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन शेतीत प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला असून, या प्रयोगामुळे उत्पादनात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. आयआयटी, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे स्मार्ट शेती, डिजिटल फार्मिंग आणि प्रिसिजन अॅग्रीकल्चर या संकल्पनांना मोठा चालना मिळाली आहे. (Soybean AI Farming)
पुढे वाचा
Shelyanchya Jantavar Upay : कमी खर्चात जंत नियंत्रण; जाणून घ्या डॉ. पंचभाईंच्या 'स्मार्ट गोळी'चे वैशिष्ट्य काय?

Halad Kocha Demand : वसमत बनतंय 'कोचा हब'! दक्षिण भारतातून तुफान मागणी; कारण ऐकून थक्क व्हाल

Jayakwadi Canal Water Release : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर; जायकवाडीमधून ४ आवर्तने; पाण्याची चिंता संपली?





